Posts

Interview

 In a telephone interview, the radio announcer asked his guest, a millionaire, *"What made you happiest in life?"* The millionaire said: I have gone through four stages of happiness in life and finally I understood the meaning of true happiness. The first stage was to accumulate wealth and means. But at this stage I did not get the happiness I wanted.  Then came the second stage of collecting valuables and items. But I realized that the effect of this thing is also temporary and the luster of valuable things does not last long. Then came the third stage of getting big projects. Like buying a football team, buying a tourist resort, etc. But even here I did not get the happiness I had imagined.  The fourth time a friend of mine asked me to buy a wheelchair for some disabled children....... At a friend's request, I immediately bought a wheelchair. But the friend insisted that I go with him and hand over the wheelchairs to the children. I got ready and went with it. There I g...

इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?

 *इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?*😡  *आता कंगना, अर्णब गप्प का?*                 पशु आणि हैवानालाही लाजवेल असे कृत्य भाजपच्या उत्तरप्रदेशात घडले आहे. लिंगपिसाटांनी कौर्याच्या सर्व सिमा पार केल्या. काही लिंगपिसाटांचे कौर्य माणूस विचार करु शकत नाही असे असते. भारतात दर मिनिटाला विविध गुन्हे घडत असतात. परंतु, प्रत्येक गुन्हा हा जात, वर्ग, धर्म, उच्च, निच पाहून त्याची वर्गवारी केली जाते. एका महिलेवर होणारा बलात्कार हा बलात्कारच असतो. पण, त्यातही माणूस वर्गवारी करतो हे तो स्वतः निचतेचे दर्शन घडवितो. *जिच्यावर बलात्कार होतो ती महिलाच असते, तिच्या यातना समान असतात, मग, दोन वेगवेगळ्या बलात्काराच्या घटनांना वेगळा न्याय का?* त्यात जात, धर्म शोधणे हे निचतेचेच लक्षण आहे. आणि अशावेळी टिवटिव बाई कंगना आणि बेंबीच्या देठापासून विनाकारण ओरडणारा तो अर्णब कुठे आहे? आता उत्तरप्रदेश सारखा राज्य "सेफ" आहे का? तिथे पोलिसांनी शुरतेचे काम केले आहे का? उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का?                ...

नमस्कार

 म्हणून पाया पडायची पध्दत आहे. चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते? ●● *नमस्काराचे महत्व* ●● ● *महाभारताचे युद्ध सुरु होते.*     *दररोज कौरवसेनेचे  मोठमोठे योद्धे*    *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*    *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून*     *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी*     *होत होती..* ● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर*     *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन*     *भीष्म पितामह घोषणा करतात की..* ● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."* ● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या*     *शिबिरात पोहोचताच पांडवांची*     *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या*     *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..* ● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल*     *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या*     *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..*  ● *"माझ्या सोबत चल.."* ● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण*     *पि...

ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्तीपासून दूर रहा.

 मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, "माझ्या आजोबांनी मला दिलेले हे *घड्याळ* आहे. हे जवळजवळ *२०० वर्षे जुने* आहे. मी ते तुला देतो, तु *दागिन्यांच्या दुकानात* जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. "मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, "त्यांनी *१५० रू* ऑफर केले कारण ते फारच जुने आहे."  वडिल म्हणाले, "आता *भंगाराच्या दुकानात* जा."  मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, "त्यांनी *२० रू* अॉफर केले कारण ते खूप खराब आहे."वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन *संग्रहालयात* जायला सांगितलं.  तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला.  "बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या *मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात* समाविष्ट करण्यासाठी *५ लाख* ची ऑफर दिली."  *वडिल शांतपणे स्मितहास्य* करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की *योग्य ठिकाणीच* तुमच *योग्य मूल्य* आहे. स्वतःला *चूकीच्या जागी शोधू* नका आणि तुमचे *मूल्य* नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले ...

आम्ही मध्यमवर्गीय

"आम्ही मध्यमवर्गीय" साधारण 20-25 वर्षा पूर्वी ' मध्यमवर्गीय ' ही जमात अस्तित्त्वात होती. तसं संपूर्ण भारतभर ती पसरली होती.. पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड ' होता. घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंड, नवरा बायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकुण कुटुंबसंस्था होती...एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6.. हे चित्र सगळीकडे सारखचं होत...काही ठिकाणी महिला वर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता.. पण आजच्या इतका नाही..म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्री वर्गाची सत्ता होती,एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःच एक गणित होतं, पक्क गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.. अन्नाच्या बाबतीत,"पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको" असा शिरस्ता होता..माझी आजी नेहमी म्हणायची,"खावून माजावं, पण टाकून माजू नये.." कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायच,आंब्याचा रस असेल तर भाजी कमी लागते, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्या तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी साधी समीकरण असायची.. घरातली माणसांची जेवणं...

वर्ष 2020, कोरोना, नैराश्य, आत्महत्या, राहुल तेवतीया इनिंग*

 Such a positive outlook ..... Just felt like sharing..... Lovely article! 👇🏻👇🏻👇🏻 *वर्ष 2020, कोरोना, नैराश्य, आत्महत्या, राहुल तेवतीया इनिंग* २७ सप्टेंबर रोजी शारजा येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात रात्री अंदाजे ११.३० वाजता, १६.३, सोळाव्या ओव्हर मधील तिसरा बॉल पडल्यावर हिंदी कमेंट्री करताना आकाश चोप्रा म्हणाला " इस वक्त आधा भारत राहुल तेवतिया को दोषी मान रहा होगा के ये मॅच उनके वजह से हार रहे हैं! वो जिता नहीं सकते. १६.४ ओव्हर  झाल्यावर आकाश चोप्रा पुन्हा म्हणाला, "सनी भाई मुझे आपसे एक बात पुछनी हैं अगर बल्लेबाज इतना स्ट्रगल कर रहा है तो उसे रिटायर्ड आउट क्यों नहीं घोषित कर देते! इसको इतना क्यों बुरा समजा जाता हैं!  अगर कोई बॉलर अच्छी बॉलिंग नही कर रहा है तो उसे अगले ओवर नही देते. वैसेही राहुल तेवतिया को राजस्थान रॉयल्स ने ही रिटायर्ड आउट देने में क्या दिक्कत हैं. ऑलरेडी तेवतिया को रॉबीन के पहले भेज कर रॉयल्स राजस्थानने गलती कर दी हैं!" १६.५ व्या बॉलला सुनील गावस्कर म्हणतात, "बहोत अच्छा सवाल है! हाँ ऐसा हो ...

शहाण्या माणसांचा क्लास

 *शहाण्या माणसांचा क्लास*  “अरे, पण गरज काय आहे याची?” हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात.  ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खर...